• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भररस्त्यात भरधाव तीन चाकी रिक्षा अचानक उलटली
  • VIDEO: भररस्त्यात भरधाव तीन चाकी रिक्षा अचानक उलटली

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 11:39 AM IST | Updated On: Jun 23, 2019 11:45 AM IST

    सूरत, 23 जून: गुजरातमध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. तीन चाकी रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्यामुळे रिक्षा अचानकपणे उलटली आणि रिक्षातील प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी