• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कायद्याचा धाक आहे? लोकांकडून उघडपणे होतोय हवेत गोळीबार
  • VIDEO: कायद्याचा धाक आहे? लोकांकडून उघडपणे होतोय हवेत गोळीबार

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 01:36 PM IST | Updated On: Aug 19, 2019 01:36 PM IST

    कच्छ, 19 ऑगस्ट: गुजरातमधील कच्छ इथल्या एका गावातील व्हिडिओ सोशल मीडिय़ावर तुफान व्हायरल झाला आहे. गांधीधाम परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी 3 लोकांकडून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ईदनंतर निघालेल्या मिरवणुकीतील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading