गुजरातमध्ये भाजपचा विजय ऐतिहासिक
गुजरातमध्ये भाजपला रेकॉर्डब्रेक यश
भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विक्रम
गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
गुजरातमध्ये भाजपचा कॉंग्रेसला धोबीपछाड
गुजरातमध्ये 12 डिसेंबरला शपथविधी सोहळा
शपथविधीला मोदी, शाह उपस्थित राहणार
पंतप्रधान मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात
मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार
हिमाचल प्रदेशात कॉंग्रेसला घवघवीत यश
हिमाचलमध्ये कॉंग्रेस सत्तास्थापनेचा दावा करणार
गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण? 12 डिसेंबरला होणार शपथविधी
गुजरात निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येत आहेत
भाजपला बहुमत मिळताना दिसत असून शपथविधीची तारीखही ठरली आहे
गांधीनगर येथे १२ डिसेंबर रोजी होणार शपथविधी
विधानसभेच्या मागे असलेल्या मैदानात होणार शपथविधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह अनेक नेते होणार सहभागी
गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी
'न्यूज18 लोकमत'वर निकालाचं महाकव्हरेज
गुजरातमध्ये भाजप रेकॉर्डब्रेक विजयाच्या वाटेवर
गुजरातमध्ये भाजपचा कॉंग्रेसला धोबीपछाड
भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
गुजरातमध्ये 11 किंवा 12 तारखेला शपथविधी - सूत्र
पंतप्रधान मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात
मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल विजयी
मोदींकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करून शुभेच्छा
हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेस विजयाच्या दिशेनं
विजयी कॉंग्रेस आमदारांना जयपूरला पाठवणार
कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी शिमल्यात दाखल
अहमदाबाद 08 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. 182 जागांवर झालेल्या मतदानाची आज मतमोजणी आहे. 37 मतदान केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि आपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 624 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे.