Home /News /national /

VIDEO: निकालाआधी अमित शहांनी सहकुटुंब घेतलं सोमनाथाचं दर्शन

गुजरात, 18 मे: पंतप्रधान मोदी केदारनाथ इथं दर्शनाला गेले असताना भाजप अध्यक्ष अमित शहा हे गुजरातमधल्या सोमनाथाच्या दर्शनाला पोहोचलेत. अमित शहांनी सोमनाथाचं दर्शन घेऊन मनोभावे पूजा अर्चना केली.

    First published:

    Tags: Amit shaha, Election 2019, Gujrath, Lok sabha election 2019, Narendra modi

    पुढील बातम्या