'या' योजनेतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे, ही आहे प्रक्रिया!

पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना 6 रूपयांची वार्षिक मदत करणार आहे

  • Share this:

मोदी सरकारने आपल्या अंतरिम बजेटमध्ये सरकारनं शेतकऱ्यांना 6 हजार रूपये आर्थिक मदतीची घोषणा केली. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना असं या योजनेचं नाव आहे.

2 हजाराचे 3 हफ्ते अशा रितीनं शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. पहिल्या हफ्त्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नसून उर्वरित निधीचा लाभ घेण्यासाठी मात्र आधारकार्ड अनिवार्य आहे.

http://pmkisan.nic.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला योजनेसंदर्भातील इत्यंभूत माहिती मिळेल. गाईडलाईनवर क्लिक केल्यानंतर प्रत्येक बाब स्पष्ट होत जाईल.

गाईडलाईनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागेल. शिवाय, कोणतं राज्य या योजनेकरता पात्र आहे याबाबत देखील तुम्हाला माहिती मिळेल.

या योजनेचा लाभ घेण्याकरता 25 फेब्रुवारी 2019 पर्यंत नाव नोंदणी अनिवार्य आहे. योजना यशस्वीपणे राबवण्याकरता सरकार काही संस्थांची देखील मदत घेणार आहे.

1 डिसेंबर 2018पासून ही योजना लागू झालीय. या योजनेसाठी अर्थसंकल्पात 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

1 डिसेंबर 2018पासून ही योजना लागू झालीय. 12 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. त्याकरता सरकारनं 75 हजार कोटींची तरतूद देखील केली आहे. 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हफ्ता जमा होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2019 08:53 PM IST

ताज्या बातम्या