• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रांगेत उभं राहण्यावरून वाद; तरुणांकडून GRP पोलिसाला बेदम मारहाण
  • VIDEO: रांगेत उभं राहण्यावरून वाद; तरुणांकडून GRP पोलिसाला बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 10:04 AM IST | Updated On: Jun 20, 2019 10:33 AM IST

    गोरखपूर, 20 जून: उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात रेल्वे स्थानकात दोन तरुणांनी GRP पोलीस शिपायाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिकीट कांऊटरवर बेशिस्त वर्तन केल्या प्रकरणी आणि रांगेत उभं राहण्यावरून या तरुणांचा GRP पोलीसासोबत वाद झाला. संतापाच्या भरात दोन्ही तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close