• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: धक्कादायक! पत्रकारला बेदम मारहाण करून तुरुंगात डांबल
  • VIDEO: धक्कादायक! पत्रकारला बेदम मारहाण करून तुरुंगात डांबल

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 11:45 AM IST | Updated On: Jun 12, 2019 11:45 AM IST

    शामली, 12 जून: उत्तर प्रदेशातील शामली इथे एका पत्रकाराला जीआरपीकडून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रेल्वेच्या अपघाताची बातमीचे वृत्तांकन करायला गेलं असता मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. मारहाणीनंतर तुरूंगात जबरदस्ती डांबल्याप्रकरणी दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी