S M L

2020 पर्यंत देशात 5जी नेटवर्क सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी 5जी नेटवर्क भारतात सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती दिली आहे. 5जीसाठी 500 कोटींची निधी उभारण्यासाठीही केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 27, 2017 10:45 AM IST

2020 पर्यंत देशात 5जी नेटवर्क  सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

27 सप्टेंबर: 2020 पर्यंत भारतात 5 जी मोबाईल नेटवर्क सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं चाचपणी सुरू केलीय. रोडमॅप निश्चित करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आलीय.

दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी 5जी नेटवर्क भारतात सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती दिली आहे. 5जीसाठी 500 कोटींची निधी उभारण्यासाठीही केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी संशोधन आणि विकासाठी निधीचा वापर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 5जी तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागात 1000 एमबीपीएस वेगाने तर शहरी भागात 10 हजार मेगाबाईट प्रतिसेकंद वेगाने इंटरनेटचा वापर करण्याचं सरकारचं ध्येय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 10:45 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close