• SPECIAL REPORT: पडद्यावरचा नायक राजकारणात हिट ठरणार?

    News18 Lokmat | Published On: May 10, 2019 09:35 AM IST | Updated On: May 10, 2019 09:35 AM IST

    गोरखपूर, 10 मे: उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रवी किशन यांचा प्रचार कसा सुरू आहे? रवी किशन भोजपुरी सिनेमामधून लोकांची मनं जिंकत आले आता मात्र मतदारांची जिंकू शकतील का? मात्र जनतेच्या मनात नेमकं कोण आहे? जनतेला काय वाटतं ह्याबाबत न्यूज 18 लोकमतने थेट गोरखपूरमध्ये जाऊन जाणून घेतलं आहे. रवि किशन यांचा प्रचार कसा सुरू आहे त्यांचा दिवस कसा असतो पाहा या स्पेशल रिपोर्टमधून 'डे विथ लिडर'.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी