• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • रेल्वे प्रवाशांसाठी Good News! या महिन्यात धावणार 600 हून अधिक गाड्या, पाहा सर्व List

रेल्वे प्रवाशांसाठी Good News! या महिन्यात धावणार 600 हून अधिक गाड्या, पाहा सर्व List

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railways) आणखी 660 गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कालच्या शुक्रवारपर्यंत दररोज सुमारे 983 मेल आणि एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जात आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 जून : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railways) आणखी 660 गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कालच्या शुक्रवारपर्यंत दररोज सुमारे 983 मेल आणि एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जात आहेत. ज्या कोरोना स्थितीच्या अगोदरच्या तुलनेत 56 टक्क्यांच्या जवळपास आहेत. रेल्वे प्रशासनाकडून सांगितले आहे की, मागणी आणि व्यावसायिकतेनुसाप गाड्यांची संख्या हळूहळू वाढविण्यात येत आहे. कोरोना विषाणूची (Coronavirus pandemic)  दुसरी लाट सध्या ओसरत असल्याची स्थिती आहे. अनेक राज्यांमध्ये दरदिवशी सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता कामगारही आपल्या कामाच्या ठिकाणी परतण्यासाठी रेल्वे सेवेची मागणी करत होते. त्याचा विचारही डोळ्यासमोर ठेवून रेल्वे प्रशासनाने गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इतक्या रेल्वे गाड्या झाल्यात सुरू 1 जून पर्यंत सुमारे 800 मेल आणि एक्स्प्रेस गाड्या कार्यरत होत्या. 1 जून ते 18 जून या कालावधीत विभागीय रेल्वेला 660 अतिरिक्त मेल/ एक्स्प्रेस गाड्या चालविण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. यात 552 मेल आणि एक्सप्रेस गाड्या आणि 108 सुट्टीच्या विशेष गाड्यांचा समावेश आहे. परिस्थिती पाहून गाड्या चालवल्या जातील - रेल्वेने सांगितले की, स्थानिक परिस्थिती, तिकिटांची उपलब्धता आणि त्या भागातील कोविड -19 च्या परिस्थितीचा आढावा घेऊन विभागीय रेल्वेला टप्प्याटप्प्याने गाड्यांचे कामकाज पुन्हा सुरू करण्यास सांगण्यात आलं आहे. हे वाचा - रेखावर अश्लील कमेंट ऐकून भडकले होते बिग बी; ‘या’ व्यक्तीला केली होती मारहाण ही पाहा यादी - 02462 श्रीमाता वैष्‍णो देवी कटड़ा-नवी दिल्ली श्री शक्‍ति एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 01.07.2021 से 02461 नवी दिल्ली-श्रीमाता वैष्‍णो देवी कटड़ा श्री शक्‍ति एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 02.07.2021 से 02011 नवी दिल्ली-कालका शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 02012 कालका-नवी दिल्ली शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 02017 नवी दिल्ली-देहरादून शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 02018 देहरादून-नवी दिल्ली शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04527 कालका-शिमला शिवालिक डिलक्‍स स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04528 शिमला-कालका शिवालिक डिलक्‍स स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04517 कालका-शिमला एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04518 शिमला-कालका एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04505 कालका-शिमला रेलमोटर स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04506 शिमला-कालका रेलमोटर स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 02013 नवी दिल्ली-अमृतसर शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 01.07.2021 से 02014 अमृतसर-नवी दिल्ली शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 02.07.2021 से 04051 नवी दिल्ली-दौरई अजमेर शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04052 दौरई अजमेर-नवी दिल्ली शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 02005 नवी दिल्ली-कालका शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 02006 कालका-नवी दिल्ली शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04048 दिल्‍ली-कोटद्वार सिद्धवली स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04047 कोटद्वार सिद्धवली-दिल्‍ली शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04640 फिरोजपुर छावनी-साहिबजादा अजीतसिंह नगर एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04639 साहिबजादा अजीतसिंह नगर-फिरोजपुर छावनी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 02046 चंडीगढ़-नई दिल्‍ली शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 02045 नई दिल्‍ली–चंड़ीगढ़ शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 02029 नई दिल्‍ली–अमृतसर शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 02.07.2021 से 02030 अमृतसर-नई दिल्‍ली शताब्‍दी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 02.07.2021 से 02265 दिल्‍ली सराह रोहिल्‍ला–जम्‍मूतवी दुरंतो स्‍पेशल दिनांक 02.07.2021 से 02266 जम्‍मूतवी-दिल्‍ली सराह रोहिल्‍ला दुरंतो स्‍पेशल दिनांक 03.07.2021 से 02441 बिलासपुर-नई दिल्‍ली एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 24.06.2021 से 02442 नई दिल्‍ली-बिलासपुर एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 22.06.2021 से 04606 जम्‍मूतवी-योगनगरी ऋषिकेष एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 04.07.2021 से 04605 योगनगरी ऋषिकेष-जम्‍मूतवी एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 05.07.2021 से 04041 दिल्‍ली जं0-देहरादून एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04042 देहरादून-दिल्‍ली जं0 एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 22.06.2021 से 04515 कालका-शिमला एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04516 शिमला-कालका एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 22.06.2021 से 04210 लखनऊ-प्रयागघाट एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04209 प्रयागघाट-लखनऊ एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 22.06.2021 से 04233 प्रयागघाट-मनकापुर एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04234 मनकापुर-प्रयागघाट एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 22.06.2021 से 04231 प्रयागघाट-बस्‍ती एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 04232 बस्‍ती-प्रयागघाट एक्‍सप्रेस स्‍पेशल दिनांक 21.06.2021 से 05105 छपरा-नौतनवा विशेष गाड़ी का संचालन 21 जून, 2021 से पुढील सूचना मिळाल्यानंतर निर्णय 05106 नौतनवा-छपरा विशेष गाड़ी का संचालन 21 जून, 2021 से पुढील सूचना मिळाल्यानंतर निर्णय 05053 छपरा-लखनऊ जं. विशेष गाड़ी का संचालन 01 जुलाई, 2021 पुढील सूचना मिळाल्यानंतर निर्णय 05054 लखनऊ जं.-छपरा विशेष गाड़ी का संचालन 28 जून, 2021 पुढील सूचना मिळाल्यानंतर निर्णय 05083 छपरा-फर्रूखाबाद विशेष गाड़ी का संचालन 29 जून, 2021 पुढील सूचना मिळाल्यानंतर निर्णय 05084 फर्रूखाबाद-छपरा विशेष गाड़ी का संचालन 30 जून, 2021 पुढील सूचना मिळाल्यानंतर निर्णय 05114 छपरा कचहरी-गोमतीनगर विशेष गाड़ी का संचालन 01 जुलाई, 2021 पुढील सूचना मिळाल्यानंतर निर्णय 05113 गोमतीनगर-छपरा कचहरी विशेष गाड़ी का संचालन 02 जुलाई, 2021 पुढील सूचना मिळाल्यानंतर निर्णय
  Published by:News18 Desk
  First published: