• मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, पाहा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 01:52 PM IST | Updated On: Aug 7, 2019 01:52 PM IST

    पणजी, 07 ऑगस्ट: गोव्यातही मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. दरड कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. माती महामार्गावर आल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी