S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ‘उरी’ सिनेमात पर्रिकरांची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया
  • ‘उरी’ सिनेमात पर्रिकरांची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 10:01 PM IST | Updated On: Mar 17, 2019 10:05 PM IST

    पणजी, १७ मार्च २०१९- बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याच्या ‘उरी- द सर्जिकल स्टाइल’ सिनेमात भारताने केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राइकची कहाणी सांगण्यात आली. सिनेमात मनोहर पर्रिकरांची भूमिका साकारणारे अभिनेते योगेश सोमण यांनी मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली वाहिली. ‘दिसण्यात अंशतः साम्य असल्यामुळे सिनेमात तुमची भूमिका साकारायला मिळाली आणि आपला अल्पपरिचय झाला’ अशा शब्दात योगेश यांनी मनोहरांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close