रामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवा-सुन्नी वक्फ बोर्ड

देशातील हिंदू आणि मुसलमानांसाठी हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे ही केस सोपवावी अशी मागणी मुस्लिम वक्फ बोर्डाने केली आहे. याआधी ट्रिपल तलाकचा खटला ही 5न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आला होता

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 27, 2018 05:05 PM IST

रामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवा-सुन्नी वक्फ बोर्ड

 27 एप्रिल:  देशातल्या अत्यंत जुन्या खटल्यांपैकी एक असलेल्या रामजन्मभूमी प्रकरणाच्या सुनावणीत आज   स्लिम पक्षकारांनी आज आपला युक्तिवाद पूर्ण केला. तसंच हा खटला 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सुपुर्त करावा अशी मागणी केली आहे.

देशातील  हिंदू आणि मुसलमानांसाठी हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे   5 न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे ही केस सोपवावी अशी  मागणी मुस्लिम वक्फ बोर्डाने केली आहे.  याआधी  ट्रिपल तलाकचा खटला ही  5न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आला होता.  पण हिंजु पक्षकाराने मात्र याला कडाकून विरोध केला आहे.   हिंदू पक्षकारांनी याला कडाडून विरोध केलाय.   तर 5 न्यायाधीश खंडपीठाकडे   हे प्रकरण नेणे म्हणजे वेळ अपव्यय आहे.  मिळकतीचा वाद कधी बेंच कड़े सोपवला जात नाही. असं  हिंदु पक्षकारांनी म्हटलं आहे.  ट्रिपल तलाक प्रकरण दिलं गेल कारण त्यात घटनात्मक अधिकारांचा विषय होता.

या दोघांच्या बाजूही सुप्रीम कोर्टाने ऐकल्या आहेत. 15 मेला याप्रकरणी पुढील सुनावणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2018 05:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close