News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: तरुणीचं भन्नाट ड्रायव्हिंग, थेट शोरुमची काच तोडून आली बाहेर
  • VIDEO: तरुणीचं भन्नाट ड्रायव्हिंग, थेट शोरुमची काच तोडून आली बाहेर

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 06:43 PM IST | Updated On: Feb 21, 2019 06:43 PM IST

    हिमाचल प्रदेश, 21 फेब्रुवारी : हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्याच्या गुटकरमध्ये एका युवतीला कार चालवण्याचा मोह आवरला नाही की काय तिने थेट कारच्या शोरूममध्येच कार चालवायला सुरुवात केली. ती कारमध्ये बसल्यानंतर तिला कदाचित कार कंट्रोल झाली नाही आणि त्यानंतर कार थेट शोरूमची काच फोडून बाहेर निघाली. हे सगळे होईपर्यंत बघणाऱ्यांच्या छातीचा ठोकाच चुकला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी