S M L

अण्णांबरोबरची चर्चा सकारात्मक झाल्याचा गिरीश महाजन यांचा दावा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा सलग चौथा दिवस आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज अण्णा हजारेंची भेट घेतली.

Sonali Deshpande | Updated On: Mar 26, 2018 04:13 PM IST

अण्णांबरोबरची चर्चा सकारात्मक झाल्याचा गिरीश महाजन यांचा दावा

दिल्ली, 26 मार्च : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा सलग चौथा दिवस आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज अण्णा हजारेंची भेट घेतली. अण्णांबरोबरची चर्चा सकारात्मक झाल्याचा गिरीश महाजन यांनी दावा केलाय. उद्यापर्यंत प्रश्न निकाली निघेल, असं महाजन म्हणाले.

दरम्यान अण्णांचं वजन साडेचार किलोनं घटलंय. जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणुकीसंदर्भातल्या मागण्यांसाठी अण्णांनी रामलीला मैदानावर एल्गार पुकारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2018 04:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close