S M L

धक्कादायक!,आकाशपाळण्याची ट्राॅली कोसळून चिमुरड्याचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमधल्या एका ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरु असलेल्या एका जत्रेत ही घटना घडलीय.

Sachin Salve | Updated On: May 28, 2018 11:21 PM IST

धक्कादायक!,आकाशपाळण्याची ट्राॅली कोसळून चिमुरड्याचा मृत्यू

आंध्रप्रदेश, 28 मे : आकाशपाळण्यात बसण्याची अनेकांना भिती वाटते. अनेकदा टॉली निखळली तर, आकाशपाळणा कोसळला तर असे विचार मनात घर करतात. पण अनंतपूरमध्ये आकाशपाळण्याची ट्रॉली कोसळून दहा वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय.

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमधल्या एका ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरु असलेल्या एका जत्रेत ही घटना घडलीय. हा पाळणा फिरत असताना अचानक ट्रॉली निखळली आणि उंचावरुन काही जण खाली पडले. आकाशपाळण्याची ट्रॉली कोसळून दहा वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय. या अपघाताची दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2018 11:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close