Home /News /national /

VIDEO: पंतप्रधानपदाबाबत काँग्रेस बॅकफुटवर, काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

नवी दिल्ली, 16 मे: गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसनं पंतप्रधानपदाचा हट्ट सोडला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याआधीच पंतप्रधानपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशातच काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Congress, Election 2019, Lok sabha election 2019, Rahul gandhi

    पुढील बातम्या