रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर!आता प्रवाशांना मिळणार उपलब्ध सीटची माहिती

रेल्वनं प्रवास करताना अनेक वेळी सीट उपलब्ध आहे का नाही? याबद्दल टीटीईकडे चकरा माराव्या लागतात. पण, आता उपलब्ध सीट आहेत की नाही ? याची माहिती ऑनलाईन मिळू शकणार आहे.

  • Share this:

सर्वप्रथम तुम्हाला www.irctc.co.inला लॉग इन करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला पीएनआर स्टेटसच्या इथे option हा पर्याय दिसेल.

option वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला प्रवासाशी संबंधित सारी माहिती भरावी लागेल.

तुम्हाला यामध्ये ट्रेनचं नाव, नंबर आणि प्रवासाची तारीख या गोष्टी टाकायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या समोर आणखी एक विंडो ओपन होईल.

Loading...

तुमच्या समोर ओपन झालेल्या विंडोमध्ये प्रवासाची श्रेणी याबद्दलची माहिती असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उपलब्ध सीट किती आहेत याची माहिती मिळेल.

कोणत्या स्थानकांदरम्यान सीट्स रिकामी आहेत. शिवाय, कोणत्या डब्ब्यामध्ये कोणती किती सीट्स उपलब्ध आहेत याबद्दलची माहिती देखील तुम्हाला मिळणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे याद्वारे तुम्हाला ट्रेनची वेळ देखील कळून येणार आहे. ही सोय मोबाईल आणि कंम्युटरवरती देखील उपलब्ध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2019 02:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...