• होम
  • व्हिडिओ
  • संतापजनक! कथित गोरक्षकांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा VIDEO व्हायरल
  • संतापजनक! कथित गोरक्षकांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 03:03 PM IST | Updated On: May 25, 2019 03:03 PM IST

    भोपाळ, 25 मे : मध्य प्रदेशातील सिवनीमध्ये कथित गोरक्षकांची गुंडागिरी समोर आली आहे. रिक्षातून गोमांस नेत असल्याच्या संशायावरून 2 तरुणांना लाठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणांना मारहाण करताना जय श्रीराम म्हणण्याची जबरदस्ती केली जाते. अशा पद्धतीनं कायदा हातात घेणाऱ्यांवर प्रशासन कधी कारवाई करणार हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading