S M L

GATE Result 2019: गेट परिक्षेचा निकाल मोबाईलवर डायरेक्ट चेक करा

गेट परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून तुम्ही तो मोबाईलवर देखील पाहू शकता.

Updated On: Mar 15, 2019 08:14 PM IST

GATE Result 2019: गेट परिक्षेचा निकाल मोबाईलवर डायरेक्ट चेक करा

दिल्ली, 15 मार्च : GATE 2019चा निकाल लागला आहे. रिझल्ट तुम्ही gate.iitm.ac.in या वेबसाईटवर चेक करू शकता. 2, 3 9 आणि 10 फेब्रुवारी 2019 रोजी परिक्षा झाल्या होत्या. त्यानंतर त्याचा रिझल्ट लागला आहे. ही परिक्षा उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना IITमध्ये प्रवेश मिळतो. ही परिक्षा ऑनलाईन होते. IIT Madrasकडून यंदाच्या परिक्षेचे आयोजन करण्यात आलं होतं. ग्रॅज्युएट अॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग असं या परिक्षेचं नाव असून परिक्षेला संपूर्ण देशातून विद्यार्थी बसतात. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना IITमध्ये प्रवेश मिळतो. सर्व विषयांसाठी ही परिक्षा आयोजित केली जाते.


मोबाईलवर कसा पाहाला निकाल


- GATE परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तुम्हाला हा निकाल gate.iitm.ac.in वर पाहता येईल.

- gate.iitm.ac.in वर गेल्यानंतर तुम्हाला रिझल्ट लिंकवर क्लिक करायचं आहे.

- आवश्यक असलेली माहिती भरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल.

Loading...

- तुम्ही निकालाची प्रिंट देखील काढू शकता.


VIDEO : अजूनही मी नरेंद्रभाई म्हणतो, उद्धव ठाकरेंकडून स्तुतीसुमनं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2019 08:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close