नव्या राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी फुल ड्रेस रिहर्सल

नव्या राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी फुल ड्रेस रिहर्सल

सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 24 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. 25 जुलै रोजी नवे राष्ट्रपती राम नाथ कोविंद शपथ घेतील.

  • Share this:

22 जुलै : नव्या राष्ट्रपतींच्या स्वागताची दिल्लीत जय्यत तयारी सुरू आहे. विजय चौकात राष्ट्रपतींच्या सुरक्षा पथकानं फुल्ल ड्रेस रिहर्सल केली.

सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 24 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. 25 जुलै रोजी नवे राष्ट्रपती राम नाथ कोविंद शपथ घेतील. त्यांच्या शपथविधीची राष्ट्रपती भवनात जय्यत तयारी सुरू आहे.

First published: July 22, 2017, 1:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading