गो तस्करीच्या आरोपावरून चौघांना मारहाण; लघवी प्यायला लावल्याचा आरोप

गो तस्करीच्या आरोपावरून चौघांना मारहाण; लघवी प्यायला लावल्याचा आरोप

हरियाणातील फतेहाबादमध्ये गो तस्करीच्या आरोपावरून 4 जणांना मारहाण करण्यात आली. शिवाय, चारही जणांना लघवी प्यायला लावल्याचा आरोप देखील आहे.

  • Share this:

[caption id="attachment_381461" align="aligncenter" width="875"]हरियाणातील फतेहाबादमध्ये गो तस्करीच्या आरोपावरून 4 जणांना मारहाण करण्यात आली. फतेहाबादमध्ये गावदैयडमध्ये चार लोकांना मृत गायीची तिच्या वासराची कत्तल करताना पकडण्यात आलं. त्यानंतर त्यांचे कपडे काढून मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ आता समोर आला आहे. हरियाणातील फतेहाबादमध्ये गो तस्करीच्या आरोपावरून 4 जणांना मारहाण करण्यात आली. फतेहाबादमध्ये गावदैयडमध्ये चार लोकांना मृत गायीची तिच्या वासराची कत्तल करताना पकडण्यात आलं. त्यानंतर त्यांचे कपडे काढून मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

[/caption]

घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर आरोपींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. चारही आरोपींविरोधात गो संरक्षण कायद्यांतर्गत FIR  दाखल करण्यात आली. या प्रकरणाची पोलीस आता चौकशी करत आहेत.

घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर आरोपींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. चारही आरोपींविरोधात गो संरक्षण कायद्यांतर्गत FIR दाखल करण्यात आली. या प्रकरणाची पोलीस आता चौकशी करत आहेत.

Loading...

गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. मारहाणीत चारही जणांना किरकोळ जखम झाली आहे.

गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. मारहाणीत चारही जणांना किरकोळ जखम झाली आहे.

पोलिसांनी मृत गाय आणि वासरू पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आहे. चार जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. तर, दुसऱ्या बाजुला दलित अधिकार मंचनं मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

पोलिसांनी मृत गाय आणि वासरू पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आहे. चार जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. तर, दुसऱ्या बाजुला दलित अधिकार मंचनं मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

दलित अधिकार मंचचे संजोयक बेगराज सिंह यांनी मारहाण करण्यात आलेले चारही लोक मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचं काम करतात. सर्वजण दलित समाजातून असल्याची माहिती दिली.

दलित अधिकार मंचचे संजोयक बेगराज सिंह यांनी मारहाण करण्यात आलेले चारही लोक मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचं काम करतात. सर्वजण दलित समाजातून असल्याची माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 02:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...