21 वर्षांची ही कुमारी माता झाली अब्जाधीश, मार्क झुकरबर्गलाही टाकलं मागे

मेकअप विश्वातील कायली क्विन आहे. ती 'कायली कॉस्मॅटिक' कंपनीची मालक आहे.

  • Share this:

फोर्ब्सने या वर्षीची अब्जाधीशांची लिस्ट जाहीर केली आहे. ज्यात जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांची नाव आहेत. श्रीमंतांच्या या लिस्टमध्ये एक नाव आहे जिने फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं आहे.

या लिस्टमध्ये सगळ्यात शॉकिंग नाव आहे ते कायली जेनरचं. कायलीने मार्क जकरबर्गलाही मागे टाकत सगळ्यात श्रीमंत असल्याचा किताब पटकावला आहे. कायली अवघ्या 21 वर्षांची आहे. तिच्या सौंदर्याचीही जगभर चर्चा आहे.

मेकअप विश्वातील कायली क्विन आहे. ती 'कायली कॉस्मॅटिक' कंपनीची मालक आहे. 2016 ला तिने ही कंपनी उभारली. सध्या या कंपनीची व्हॅल्यू 90 कोटी डॉलर म्हणजेच 64 अरब रुपये आहे. जगरभरात कायलीच्या कंपनीचे कॉस्मॅटिक प्रोडक्ट वापरले जातात.

'कायली कॉस्मॅटिक'चे जगभरात 1000 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. कायलीच्या या कंपनीने मागच्या वर्षी 360 मिलियन अमेरिकॉ डॉलरची कमाई केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये कायली सगळ्यात कमी वयाच्या श्रीमंत महिलांच्या लिस्टमध्ये आली होती. यावेळी ती फोर्ब्सच्या कव्हर पेजवरही झळकली होती.

कायलीबद्दल आणखी सांगायचं तर तिचे इन्स्टाग्रामवर 12 कोटी फॉलोअर आहेत. सोशल मीडियावर कायलीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांच्या तुफान कमेंट्स असतात.

फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग वयाच्या 23व्या वर्षी अब्जाधीश झाला होता. पण 2019 ला हा किताब कायलीच्या नावे झाला आहे.

एवढ्या कमी वयात इतकं मोठं यश मिळवल्यामुळे कायलीच्या चाहत्यांमध्ये मोठा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे कायली वयाच्या 20व्या वर्षी आई झाली आहे. कायली आणि प्रियकर ट्रेविस स्कॉट यांना एक मुलगी आहे. तिने काही दिवसांआधी कपल फोटो शूटही केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2019 07:54 PM IST

ताज्या बातम्या