मुकेश अंबानी सलग ११ व्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय, वाचा टॉप १० लिस्ट

फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे (आरआय़एल) चेअरमन मुकेश अंबानी अग्रणी आहेत

  • Share this:

फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे (आरआय़एल) चेअरमन मुकेश अंबानी अग्रणी आहेत. फोर्ब्स इंडियाच्या भारतातील १०० श्रीमंत व्यक्तींच्या नावांमध्ये मुकेश अंबानी सलग ११ वर्ष प्रथम स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ४७३० कोटी डॉलर (३.४० लाख कोटी) रुपये आहे.

विप्रोचे चेअरमन अजीम प्रेमजी हे या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २१०० कोटी डॉलर म्हणजे १.५१ लाख कोटी रुपये आहे.

आर्सेलर मित्तलचे मालिक लक्ष्मी मित्तल १८३० कोटी डॉलर म्हणजे १.३१ लाख कोटी रुपये आहे. मित्तल तिसऱ्या स्थानावर आहेत.

आर्सेलर मित्तलचे मालक लक्ष्मी मित्तल १८३० कोटी डॉलर म्हणजे १.३१ लाख कोटी रुपये आहे. मित्तल तिसऱ्या स्थानावर आहेत.

चौथ्या स्थानावर हिंदुजा ब्रदर्स आहेत. अशोक, गोपीचंद, प्रकाश आणि श्रीचंद हिंदुजा यांची एकणून संपत्ती १८०० कोटी डॉलर म्हणजे १.२९ लाख कोटी रुपये आहेत.

शापूरजी पल्लोनजीचे मालक पलोनजी मिस्त्री या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १५७० कोटी डॉलर म्हणजे ११.३ लाख कोटी रुपये इतकी आहे.

देशातील मोठी आयटी कंपनी अशी ओळख असलेली एचसीएल टेकचे को- फाऊंडर शिव नादर १४६० कोटी डॉलर म्हणजे १०.५ लाख कोटी रुपये आहे. ते श्रीमंताच्या यादीत सहाव्या स्थानावर आहेत.

सातव्या स्थानावर गोदरेज ग्रुप आहे. त्यांची एकूण संपत्ती १४०० कोटी डॉलर म्हणजे १० लाख कोटी आहे.

सन फार्माचे मालक दिलीप सांघवी यांचा या यादीत आठवा नंबर आहे. त्यांची एकणू संपत्ती १२६० कोटी डॉलर म्हणजे ९० हजार ७३२ कोटी रुपये आहे.

या लिस्टमध्ये नवव्या स्थानावर कुमार मंगलम बिर्ला आहेत. त्यांची एकूण संपत्ती १२५० कोटी डॉलर आहे. म्हणजे भारतीय रुपयांनुसार ९० हजार कोटी रुपये इतकी त्यांची संपत्ती आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या या यादीत १० व्या स्थानावर गौतम अडानी आहेत. त्यांची एकणू संपत्ती ११९० कोटी डॉलर आहे. म्हणजे तब्बल ८५ हजार ६८० कोटी रुपये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2018 05:16 PM IST

ताज्या बातम्या