'Forbes India Tycoons of Tomorrow'मध्ये होणार देशातल्या 'फ्यूचर आयकॉन्स'चा सन्मान

'फोर्ब्स इंडिया टायकुन ऑफ़ टुमॉरो' या मासिकात गेल्या वर्षभरात झळकलेल्या कलाकारांचा 25 सप्टेंबर रोजी मुंबईत सन्मानित करण्यात येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2018 09:34 PM IST

'Forbes India Tycoons of Tomorrow'मध्ये होणार देशातल्या 'फ्यूचर आयकॉन्स'चा सन्मान

मुंबई, 22 सप्टेंबर : 'फोर्ब्स इंडिया टायकुन ऑफ़ टुमॉरो' या मासिकात गेल्या वर्षभरात झळकलेल्या विविध क्षेत्रातील प्रसिद्ध आणि नामवंत फ्यूचर आयकॉन्सचा

सन्मान करण्यात येणार आहे. सर्वात मोठ उभरत्या कलाकाराच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडणार आहे.

फेसबुक आणि 'फोर्ब्स इंडिया टायकुन ऑफ़ टुमॉरो'च्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या भव्य समारंभाच्या उद्घाटन कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नावाजलेले उद्योजक, अभिनेते आणि खेळाडू उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे उद्योजक,  नामवंत अभिनेते आणि विवध खेळांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या समारंभात सन्मानीत केले जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 'फोर्ब्स इंडिया'चे संपादक ब्रायन कार्वाल्हो म्हणतात की, चीन, तुर्की असो वा भारत, हीच लोकं आहेत जी या देशांमध्ये विकास आणि औद्योगिकरणाला चालना देताहेत. जागतिक स्तरावर जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याचे कार्य जबाबदारीच्या स्वरूपात ते सांभाळत आहेत. त्यां सर्वांचा सन्मान करण्यासाठी आम्ही कटीब्द्ध असल्याचेही ते म्हणतात. या भव्य समारंभात 'इनसाइटफुल टॉक' आणि 'पॅनल डिस्कशन' या सारखे कार्यक्रमाचाही समावेश राहणार असल्याने या कार्यक्रमाची आणखी शोभा वाढवणार आहे.

 VIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2018 09:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...