• होम
  • व्हिडिओ
  • अलमट्टी धरणामुळे पुरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप किती खरा? पाहा ऑन द स्पॉट REPORT
  • अलमट्टी धरणामुळे पुरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप किती खरा? पाहा ऑन द स्पॉट REPORT

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 08:58 AM IST | Updated On: Aug 10, 2019 09:12 AM IST

    कोल्हापूर, 10 ऑगस्ट : महाराष्ट्राने विनंती करताच कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचा विसर्ग 4 लाख 60 हजार क्युसेकपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापुरातील पुराचं पाणी ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाहुयात अलमट्टी धरणाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading