• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भयानक! पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण
  • VIDEO: भयानक! पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 03:09 PM IST | Updated On: Jun 22, 2019 03:09 PM IST

    हरियाणा, 22 जून: गोहाना गावातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ह्या व्हिडिओमध्ये मागासवर्गीय अल्पवयीन मुलाला काही तरुणांनी मिळून जीवघेणी मारहाण केली. अल्पवयीन युवक पळून जात असल्याचं पाहून त्याला दोन्ही हातांनी पकडून जातीवरून अपशब्द वापरत मारलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणांचा शोध सुरू केला आहे. अल्पवयीन पीडित तरुण परीक्षेला गेला असताना काही तरुणांसोबत बाचाबाची झाली त्या रागातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी