PHOTO : नक्षलग्रस्त आदिवासी भागातून आलेली अनुप्रिया पायलट होऊन घेणार भरारी

ओडिशाची अनुप्रिया मधुमिता लाकडा देशातली पहिली आदिवासी पायलट झाली आहे. ती इंडिगो एअरलाइन्सध्ये को पायलट म्हणून काम करणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 03:50 PM IST

PHOTO : नक्षलग्रस्त आदिवासी भागातून आलेली अनुप्रिया पायलट होऊन घेणार भरारी

अनुप्रिया लाकडा हिला लहानपणापासूनच पायलट बनायचं होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडलं आणि 2012 मध्ये एव्हिएशन अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. 7 वर्षांच्या प्रशिक्षणांनंतर तिचं वैमानिक  बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं.

ओडिशाची अनुप्रिया मधुमिता लाकडा देशातली पहिली महिला कमर्शिअल पायलट झाली आहे. नक्षलग्रस्त मलकानगिरी जिल्ह्यात राहणारी 27 वर्षांची अनुप्रिया इंडिगो एअरलाइन्सध्ये को पायलट म्हणून काम करणार आहे.

ओडिशाची अनुप्रिया मधुमिता लाकडा देशातली  पहिली आदिवासी पायलट झाली आहे. नक्षलग्रस्त मलकानगिरी जिल्ह्यात राहणारी 27 वर्षांची अनुप्रिया इंडिगो एअरलाइन्सध्ये को पायलट म्हणून काम करणार आहे.

अनुप्रियाचे वडिल मॉरिनियास लाकडा ओडिशामध्ये पोलीस कॉन्स्टेबल आहेत. तिचं दहावीपर्यंतचं शिक्षण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं. 12 वी पर्यंतचं शिक्षण सेमिलिदुगामधल्या एका शाळेत झालं.

अनुप्रियाचा तिच्या कुटुंबीयांना अभिमान आहे पण हे यश मिळवून तिने ओडिशाचंही नाव मोठं केलं आहे.  ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अनुप्रियाचं अभिनंदन केलं. तिचा इथपर्यंतचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असंही ते म्हणाले.

Loading...

अनुप्रियाला नव्यानव्या ठिकाणी जायला आवडतं. तिचा हा ध्यासच तिला भरारी घ्यायला शिकवणार आहे.

अनुप्रियाची ही कहाणी पायलट बनू इच्छिणाऱ्या सगळ्या मुलींसाठी प्रेरणादायी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 03:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...