पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनी 'या' गोष्टी जाणून घ्या!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 7 कोटी 60 लाख नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान करण्यापूर्वी तुम्हाला या गोष्टी माहिती असायला हव्या.

  • Share this:

सर्व राज्यातील पक्ष नवमतदारांकडे आशेने बघत आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. मत देण्यापूर्वी तुम्हाला नाव शोधण्यासह इतरही अनेक गोष्टी कराव्या लागतील.

नॅशनल वोटर सर्व्हिसेस पोर्टल (NSVP)वरून तुमची माहिती भरून किंवा निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्डवरून मतदार यादीत नाव आहे की नाही याची तपासणी करता येते. ओळखपत्रावर EPIC नंबर लिहलेला असतो. त्याच्या आधारे यादीत नाव शोधले जाते.

EPIC नंबर असेल तर NSVP च्या संकेतस्थळावर Search by EPIC No. या पर्यायाचा वापर करून नाव शोधता येते. जर तुमचे नाव यादीत असेल तर दिसते अन्यथा काहीच दिसत नाही.

मतदान ओळखपत्र आणि EPIC नंबर नसेल तर Search by Details पर्यायावर क्लिक करा. याठिकाणी तुमची माहिती विचारली जाते. ती दिल्यानंतरही काही दिसले नाही तर तुमचे नाव मतदार यादीत नाही असे समजावे.

मतदार यादीत नाव मिळाल्यानंतर NSVP च्या संकेतस्थळावर नागरिक सूचना या पर्यायावर जाऊन बूथवर क्लिक करा.  इथे माहिती दिल्यानंतर मतदान केंद्रासह इतर माहिती मिळेल.

मतदान ओळखपत्र असेल तर एक एसएमएस करूनही तुम्हाला माहिती मिळू शकते. यासाठी EPIC<space>मतदान ओळखपत्र क्रमांक लिहून 51969 किंवा 166  यावर पाठवावा. त्यानंतर तुम्हाला मतदान केंद्रासह इतर माहितीचा मेसेज मिळेल.

मतदान केंद्रावर बूथ संख्या लिहलेली चिठ्ठी दिली जाते. त्यानंतर मतदानासाठी एका निवडणूक अधिकाऱ्यांची सही त्यावर घेतात. त्यानंतर बोटावर शाई लावली जाईल. शाई लावल्यानंतर मतदान त्याचे मत इव्हीएम मशिनच्या माध्यमातून देऊ शकतो. व्हीव्हीपॅट मशिनमधून आपलं मत कोणाला गेलं आहे हेसुद्धा माहिती होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 01:46 PM IST

ताज्या बातम्या