मराठी बातम्या /बातम्या /देश /

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेसचं पहिलं अधिवेशन

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेसचं पहिलं अधिवेशन

आज दुपारी 4 वाजता काँग्रेस कार्य समितीची बैठक राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होईल. या बैठकीत अधिवेशनाचा अजेंडा ठरेल.

16 मार्च : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पहिल्या अधिवेशनाला आज दिल्लीत सुरुवात होते आहे. आज दुपारी 4 वाजता काँग्रेस कार्य समितीची बैठक राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होईल. या बैठकीत अधिवेशनाचा अजेंडा ठरेल. त्यानंतर  शनिवारी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खुले अधिवेशन होईल. तिथे सकाळी साडे नऊ वाजता राहुल गांधी यांचे भाषण होईल. अधिवेशनात 4 महत्त्वाचे प्रस्ताव मांडले जातील. मोदी सरकारच्या 4 वर्षातील कामगिरीची चिकित्सा करणाऱ्या 5 इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन होईल. तरुण नेतृत्व आणि कार्यकर्ते  हेच अधिवेशनाच्या  केंद्रस्थानी असणार आहे असं कळतंय.
First published:

Tags: Rahul gandhi, Session, अधिवेशन, राहुल गांधी

पुढील बातम्या