• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सपाच्या माजी आमदाराच्या घरावर अंदाधुंद गोळीबार
  • VIDEO: सपाच्या माजी आमदाराच्या घरावर अंदाधुंद गोळीबार

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 11:23 AM IST | Updated On: Jul 20, 2019 11:23 AM IST

    लखनऊ, 20 जुलै: सपाचे माजी आमदार रामेश्वर सिंह यादव आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष जुगेंद्र सिंह यादव यांच्या घरावर भरदिवसा गोळीबार केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे यादव यांच्या कुटुंबासह परिसरात दहशत पसरली आहे. माजी आमदाराच्या घरावर गोळ्या झाडताना दोन अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाले. उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या सहाय्यानं आरोपींचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी