S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: द्वारका मेट्रो स्टेशनजवळ अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू
  • VIDEO: द्वारका मेट्रो स्टेशनजवळ अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 07:49 AM IST | Updated On: May 20, 2019 07:49 AM IST

    दिल्ली, 20: द्वारका परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला. मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या गँगवॉरमध्ये एक व्यक्ती ठार झाला. एका गँगनं प्रवीण गेहलोत नामक व्यक्तीला गोळ्या झाडून ठार केलं. या दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात विकास दलाल हा गुंड ठार झाला. भरदिवसा, भर-रस्त्यात गोळीबाराची घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close