• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली
  • VIDEO: सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

    News18 Lokmat | Published On: Oct 29, 2018 12:15 PM IST | Updated On: Oct 29, 2018 12:15 PM IST

    नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : रामजन्मभूमी प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती पण ती पुढे ढकलण्यात आली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या महत्वाच्या सुनावणीकडे लागलं होतं पण आता या नियमित सुनावणी ही जानेवारीमध्ये देण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी