बेंगळुरूत लढाऊ विमान कोसळून एका पायलटचा मृत्यू

दुर्घटनाग्रस्त विमानात तिघेजण होते. त्यापैकी दोन पायलटना वाचवण्यात यश आलं.

  • Share this:

बेंगलुरू येथे मिराग 2000 प्रशिक्षणार्थी लढाऊ विमान कोसळल्याने एका पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या दुर्घटनाग्रस्त विमानात तिघेजण होते. त्यापैकी दोन पायलटना वाचवण्यात यश आले.

लढाऊ विमान कोसळल्याची दुर्घटना बेंगलुरू येथील एचएएल विमानतळावर घडली.

विमान जमिनीवर कोसळताच त्याला आग लागली. त्याच्या धुराचे लोट आकाशात पसरले.

यापूर्वी 28 जानेवारीला देखील उत्तर प्रदेशात लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली होती. मात्र सुदैवाने त्या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नव्हती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 02:33 PM IST

ताज्या बातम्या