गोरखपूर, 24 जुलै: उत्तर प्रदेशातील देवरिया परिसरात दुकानाची जागा रिकामी करण्यावरून भाडेकरू आणि जागामालकामध्ये वाद झाला. वादाचं रुपांतर पुढे लाथाबुक्क्या आणि चप्पलेनं तुफान मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.