• होम
  • व्हिडिओ
  • अन् जंगलाच्या राजाशी कुत्र्यानं घेतला पंगा, VIDEO व्हायरल
  • अन् जंगलाच्या राजाशी कुत्र्यानं घेतला पंगा, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 5, 2019 10:10 AM IST | Updated On: May 5, 2019 10:10 AM IST

    गुजरात, 5 मे: गीर अभयारण्यात सिंह आपल्या पिल्लांसोबत असताना तिथून कुत्रा जात होता. त्यावेळी सिंहाने कुत्र्यावर हल्ल्याच्या उद्देशानं झडप घातली. मात्र कुत्र्यानंही हार न मानता प्रतिकार केला आणि कुत्र्याचा प्रतिहल्ला यशस्वी झाल्यानं सिंहाला कुत्र्याची शिकार करता आली नाही. कुत्रा आणि सिंह आपापल्या वाटेनं निघून गेले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी