• होम
  • व्हिडिओ
  • मृत्यूचा LIVE व्हिडिओ, पुढे गेलेली दुचाकी कारने अशी आणली मागे
  • मृत्यूचा LIVE व्हिडिओ, पुढे गेलेली दुचाकी कारने अशी आणली मागे

    News18 Lokmat | Published On: Feb 1, 2019 12:39 PM IST | Updated On: Feb 1, 2019 12:39 PM IST

    हरियाणा, 01 फेब्रुवारी : आयुष्याच्या वेगासारखा आता गाडीचा वेगही प्रमाणाच्या बाहेर वाढला आहे. अतिवेगामुळे अपघाताचं प्रमाणंही वाढलं आहे. असा एक भयानक अपघाताचा व्हिडिओ हरियाराणातून समोर आल आहे. भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीला कानरे फरफटत नेलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी