Delhi: Fifth round of talks between the central government and farmers to be held today; visuals of protesting farmers stationed at Singhu border (Delhi-Haryana border). pic.twitter.com/2RZQbYn01L
— ANI (@ANI) December 5, 2020
हे वाचा-एका वर्षात दोनदा 'सुतक' लागणं हिंदू शास्त्रानुसार चांगलं नाही, शिवसेनेचा भाजपला भारतीय किसान युनियनचे सरचिटणीस हरिंदरसिंग लखवाल म्हणाले की, “आज झालेल्या बैठकीत आम्ही 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी आज पुन्हा एकदा पाचव्यांदा शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेदरम्यान तरी तोडगा निघणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकरी संघटनांनी केलेल्या मागण्यांवर केंद्र सरकार विचार करत आहे. शनिवारी होणाऱ्या बैठकीत यश नक्की मिळेल. 'मी शेतकऱ्यायांना हमी देतो की एमएसपीमध्ये कोणताही बदल होणार नाही. संघाची इच्छा असल्यास आम्ही ते लेखी देण्यास तयार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) बळकट करणे देखील आमचे प्राधान्य आहे असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी देखील स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत यशस्वी तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.Protesting farmers stay put at Noida border with Delhi near Mayur Vihar The fifth round of talks between the central government and farmers is scheduled to be held tomorrow. pic.twitter.com/GVMOIj3Wnu
— ANI (@ANI) December 4, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM Naredra Modi