PHOTO : मोदींचा 'सच्चा भक्त', शेतकऱ्याने दीड लाख रुपये खर्च करून बांधलं मंदिर, दररोज होते आरती

कोणतीही देणगी न घेता स्वत:च्या खर्चातून पंतप्रधान मोदींवरील प्रेमाप्रती हे मंदिर बांधण्यात आलं असून या मंदिराचे जगभरात चर्चा होत आहे.

  • Share this:

तमिळनाडूमधील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर बांधलं आहे. मोदींबद्दल असणारं त्यांचं प्रेम आणि त्यांच्या कामावर प्रभावित होऊन या शेतकऱ्याने मंदिर बांधलं आहे.

पी. शंकर असं या शेतकऱ्याचे नाव असून मंदिरासाठी त्यांनी स्वत: या एक लाख 20 हजार रुपयांचा खर्च केला आहे. पी शंकर हे तमिळनाडूत 63 किलोमीटर दूर असलेल्या इराकुडी या गावात राहतात.

मागच्या आठवड्यात त्यांनी ह्या मंदिराचं उद्घाटन केलं असून तिथे प्रत्येक दिवशी आरती केली जाते. या मंदिराचं काम लोकसभा निवडणुकीच्या आधी सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मोदींवरील अपार प्रेमामुळे त्यांनी हे मंदिर बांधलं आहे. पी. शंकर यांच्यासाठी मोदी हे देव आहेत. त्यांच्या नमो मंदिराची जगभरात चर्चा होत आहे.

मोदींनी शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना सुरू केल्या. त्यांनी सुरु केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. भारताचा विकास करण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे अशीही पी. शंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नमो मंदिराची उंची साधारण 8-8 फूट आहे. रोज मंदिरात आरती होते. मंदिरासमोर सडा, रांगोळी केली जाते. त्यासोबत मंदिरात कायम ज्योत तेवत असते.

या मंदिरातील मोदींची मूर्ती संगमरवराची आहे. याची किंमत साधारण 10 हजार रुपये असल्याचं पी. शंकर यांनी सांगितलं. तसंच त्यांनी कमवलेल्या पैशांमधून देणगी न घेता हे मंदिर बांधलं असल्याचंही पी. शंकर सांगतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जिद्द, काम चिकाटी, शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना या सगळ्यांवर प्रभावीत होऊन त्यांच्यावरील प्रेमापोटी पी. शंकर या शेतकऱ्याने हे मंदिर बांधलं आहे. या मंदिरात मोदींचं दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. यासोबत सोशल मीडियावरच नाही तर देशभरात लोकांमध्येही मोदींच्या या नमो मंदिराची चर्चाही जोरात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2019 08:59 AM IST

ताज्या बातम्या