• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: फानीचा हाहाकार, चक्रीवादळानं डोक्यावरचं छप्परही हिसकावलं
  • VIDEO: फानीचा हाहाकार, चक्रीवादळानं डोक्यावरचं छप्परही हिसकावलं

    News18 Lokmat | Published On: May 3, 2019 02:08 PM IST | Updated On: May 3, 2019 02:17 PM IST

    ओडिशा, 3 मे: ओडिशाच्या गोपालपूर, पुरी, चांदबाली, बालासोर आणि अन्य भागांमध्ये सोसायटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय. अनेक ठिकाणी झाडं कोसळल्यानं त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. तर काही ठिकाणी घरांचं छप्परही उडून गेलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी