• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: फानी वादळाचा जोरदार तडाखा, NDRF च्या कॅमेऱ्यात तु'फानी' कैद
  • VIDEO: फानी वादळाचा जोरदार तडाखा, NDRF च्या कॅमेऱ्यात तु'फानी' कैद

    News18 Lokmat | Published On: May 3, 2019 01:45 PM IST | Updated On: May 3, 2019 01:46 PM IST

    ओडिशा, 3 मे: ओडिशाला फानी वादळाचा तडाखा मोठा बसला आहे. सोसाट्याच्या वादळवारा आणि पावसानं धुमाकूळ घातला आहे. या वादळाची तीव्रता दाखवणारा एक व्हिडिओ NDRF च्या टीमनं शूट केला आहे. या व्हिडिओमधून वादळाची तीव्रता किती असू शकते याचा अंदाज आपल्याला येईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी