• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'फानी'नं मोठी हानी, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी क्रेन कोसळली
  • VIDEO: 'फानी'नं मोठी हानी, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी क्रेन कोसळली

    News18 Lokmat | Published On: May 3, 2019 04:48 PM IST | Updated On: May 3, 2019 04:51 PM IST

    ओडिशा, 3 मे: भुवनेश्वरमध्ये फानी वादळाचा जोरदार तडाखा पाहायला मिळत आहे. तुफानी चक्रीवादळाचा जोर एवढा होता की बांधकाम सुरू असलेली क्रेन चक्क काही सेकंदात खाली कोसळली आहे. फानी चक्रीवादळात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading