• होम
  • व्हिडिओ
  • आणि तरुणी जोरात पडल्या...'फानी'च्या रौद्ररुपाचा आणखी एक VIDEO
  • आणि तरुणी जोरात पडल्या...'फानी'च्या रौद्ररुपाचा आणखी एक VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 3, 2019 08:15 PM IST | Updated On: May 3, 2019 08:15 PM IST

    ओडिशा, 3 मे: फानी वादळानं देशाच्या काही भागांना तडाखा दिलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालं. एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये काही मुली दरवाजा पकडून उभ्या आहेत मात्र हे तुफान दरवाजा तोडून घराचं नुकसान करत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी