नवी दिल्ली, 13 मार्च : गेल्या काही वेळापासून फेसबूक सुरू नाही आहे. कोणतीही नवीन पोस्ट फेसबुकवर शेअर करता येत नाही आहे. यासंदर्भात नेटकऱ्यांनी फेसबुक बंद असल्याचे अनेक ट्वीटदेखील केले आहे.
संपूर्ण जगभरात फेसबुक काम करत नाही आहे. त्यासंदर्भात नेटकऱ्यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. फेसबुक लॉग इन करण्यासाठीही प्रॉब्लेम येत आहे. दरम्यान यावर फेसबुकने अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
Is Facebook down for anyone else? I can't upload images currently on my personal or professional page.#FBdown#FacebookDown#Facebook