• SPECIAL REPORT: फेसबुकवर FaceApp Challengeची धूम; काय आहे चॅलेंज?

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 08:10 AM IST | Updated On: Jul 19, 2019 08:10 AM IST

    मुंबई, 19 जुलै: आपण लहानपण देगा देवा असं आपण कायम म्हणतो पण म्हातारपण देगा देवा असं म्हणतो का? निश्चितपणे नाही अहो लहानपण तारुण्यात काय सुख आहे म्हणून सांगू, हल्ली तंत्रज्ञान आपलं म्हातारपणही दाखवू लागल आहे. आपण म्हातारपणी कसे दिसू याचाच ट्रेंड सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. फेसअ‍ॅप या अ‍ॅपच्या मदतीने सर्वच जण FaceAppChallenge स्वीकारत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading