पुरेशा लससाठ्याअभावी उद्यापासून 3 दिवस मुंबईतील लसीकरण बंद, 18 वर्षं व त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचं नियोजित लसीकरणदेखील विलंबानं सुरू होण्याची शक्यता, 45 वर्षं व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना खात्रीपूर्वक मिळणार लस, लसीकरण केंद्राबाहेर गर्दी करू नये; प्रशासनाचं आवाहन, नोंदणी केलेल्यांनाच यापुढे मिळणार लस
राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला
'ब्रेक दि चेन' अंतर्गत कडक लॉकडाऊन
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे आदेश
राज्यात 15 मेपर्यंत कठोर निर्बंध कायम
केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
आधीचेच निर्बंध कायम राहणार - राजेश टोपे
'संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करा'
ऑगस्टमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता - टोपे
तिसऱ्या लाटेपूर्वी तयारी आवश्यक - राजेश टोपे
ऑक्सिजनचा काटकसरीनं वापर करा - टोपे
ऑक्सिजनची बचत करा - आरोग्यमंत्री टोपे
'ऑक्सिजनबाबत राज्याला स्वयंपूर्ण करणार'
रेमडेसिवीरचा योग्य वापर करा - राजेश टोपे
गरजू रुग्णांनाच रेमडेसिवीर द्या - राजेश टोपे
कोव्हॅक्सिन लसीचे दर 200 रुपयांनी कमी - टोपे
लसीचे दर कमी केल्यानं दिलासा - राजेश टोपे
लसींचे डोस मिळणं कठीण होतंय - राजेश टोपे
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स