EXIT POLL 2019 : लोकसभा निवडणुकीच्या सर्व एक्झिट पोल्सचे निकाल एका क्लिकवर

EXIT POLL 2019 :  लोकसभा निवडणुकीच्या सर्व एक्झिट पोल्सचे निकाल एका क्लिकवर

कुठल्या एक्झिट पोलमध्ये कुठल्या पक्षाला किती जागांचा अंदाज वर्तवला आहे पाहा एका क्लिकवर...

  • Share this:

मुंबई, 19 मे : विविध माध्यम संस्थांनी आणि सर्वेक्षण एजन्सीच्या मदतीने केलेल्या EXIT POLL मध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. कुणाला किती जागा मिळतील पाहा..

सतराव्या लोकसभेचं अखेरचं मतदान संपताच मतदानोत्तर चाचण्यांचे कौल हाती यायला सुरुवात झाली आहे. विविध माध्यम संस्थांनी आणि सर्वेक्षण एजन्सीच्या मदतीने केलेल्या EXIT POLL मध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. भाजपचं स्वबळावर सरकार स्थापनेचं स्वप्न मात्र पूर्ण होणार नाही, असं बहुतेक एक्झिट पोल मध्ये वर्तवलेल्या अंदाजावरून स्पष्ट झालं. दोन प्रमुख एक्झिट पोलमध्ये रालोआला 300 च्या जागा देण्यात आल्या आहेत.

EXIT POLL : महाराष्ट्रात भाजपला नुकसान, राष्ट्रवादीची मुसंडी

EXIT POLL : नांदेडमधून अशोक चव्हाणांना धोक्याची घंटा, काय आहे अंदाज

EXIT POLL : अकोला आणि सोलापूर...प्रकाश आंबेडकर पराभवाच्या छायेत

News18 ने IPSOS च्या मदतीने देशातला सर्वात विश्वसनीय Exit Poll केला आहे. त्यात देशातल्या जवळपास सर्वच राज्यातल्या मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्यात आला आहे. त्याचा सविस्तर अंदाज लवकरच इथे देण्यात येईल. कुठल्या एक्झिट पोल्समध्ये किती आकड्याचा अंदाज वर्तवला आहे पाहा.

ABP Nielson

भाजप 267

काँग्रेस 127

महागठबंधन   56

अन्य 84

Republic - CVoter

भाजप 287

काँग्रेस 128

अन्य 127

Republic - Jan ki Baat

भाजप 305

काँग्रेस 124

अन्य 113

News Nation

भाजप 282 - 290

काँग्रेस 118 - 126

अन्य 130 - 138

Times Now- VMR

भाजप 306

काँग्रेस 142

अन्य 94

--

सरासरी

भाजप 291

काँग्रेस 125

अन्य 124

वेगवेगळ्या राज्यांत काय आहे EXIT POLL चा निकाल?

EXIT POLL : महाराष्ट्रात भाजपला नुकसान, राष्ट्रवादीची मुसंडी

EXIT POLL : नांदेडमधून अशोक चव्हाणांना धोक्याची घंटा, काय आहे अंदाज

EXIT POLL : अकोला आणि सोलापूर...प्रकाश आंबेडकर पराभवाच्या छायेत

EXIT POLL : मावळमधून पार्थ पवारांचं काय होणार? समोर आला अंदाज

EXIT POLL VIDEO : सुळे की कुल, खैरे की जलील; कोण जिंकणार?

Exit Poll 2019: उत्तर प्रदेशमध्ये भाजप-महाआघाडीत मोठी चुरस!

Exit Pollचा अंदाज 'या' 6 राज्यात पुन्हा भाजपला दणदणीत यश!

EXIT POLL : काँग्रेसला मोठा धक्का, वंचित आघाडी इफेक्ट दिसला?

Exit Poll : दिल्लीत ‘आप’वर झाडू, भाजपच मारणार बाजी

EXIT POLL 2019 : गुजरातमध्ये मोदींचं गारुड कायम; भाजपला 'पैकीच्या पैकी'

EXIT POLL 2019 : ओडिशात नवीन पटनायकांचा करिष्मा कायम, मात्र भाजपलाही फायदा होणार!

विदर्भात 'कमळ' उमलणार का? पाहा पहिल्या टप्प्याचा EXIT POLL VIDEO

EXIT POLL VIDEO : सुळे की कूल, खैरे की जलील; कोण जिंकणार?

First published: May 19, 2019, 8:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading