EXCLUSIVE VIDEO मोदी मोदी घोषणा देणाऱ्यांना पाहून प्रियांका भर रस्त्यात गाडीतून उतरल्या आणि...
EXCLUSIVE VIDEO मोदी मोदी घोषणा देणाऱ्यांना पाहून प्रियांका भर रस्त्यात गाडीतून उतरल्या आणि...
शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. इंदूरमध्ये त्यांच्या गाडीचा ताफा रस्त्यावरून जात असताना बाजूच्या काही लोकांनी मोदी मोदी अशा घोषणा दिल्या. गाडीच्या आत त्या ऐकू जाताच प्रियांका यांनी गाडी थांबवली आणि स्वतः गाडीतून उतरत मोदींच्या नावाने घोषणा देणाऱ्यांकडे गेल्या.
इंदूर, 13 मे : शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. इंदूरमध्ये त्यांच्या गाडीचा ताफा रस्त्यावरून जात असताना बाजूच्या काही लोकांनी मोदी मोदी अशा घोषणा दिल्या. गाडीच्या आत त्या ऐकू जाताच प्रियांका यांनी गाडी थांबवली आणि स्वतः गाडीतून उतरत मोदींच्या नावाने घोषणा देणाऱ्यांकडे गेल्या. त्यांच्याशी हसत हातमिळवणी करत तुम्ही तुमच्या पक्षात राहा, मी माझ्या, असं म्हणून त्या निघून गेल्या. अचानक प्रियांका थांबल्यामुळे त्यांच्या ताफ्यातल्या सुरक्षारक्षकांची कशी तारांबळ उडाली पाहा...
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.