Home /News /national /

सप्टेंबरमध्येच होणार परीक्षा? NEET बाबत मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची मोठी घोषणा

सप्टेंबरमध्येच होणार परीक्षा? NEET बाबत मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची मोठी घोषणा

राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी सह दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही सरकारला नीट परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केलीआहे.

    नवी दिल्ली, 23 ऑगस्ट :  देशभरात मोठ्या संख्येने विद्यार्थी नीटची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत आहेत. अद्यापही सोशल मीडियावर नियंत्रण आणणे शक्य झाले नाही. तर दुसरीकडे रेल्वे अद्यापही सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झालेल्या नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा देणं अवघड ठरू शकतं. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (Medical Council of India) ने सांगितले की नीट (NEET) परीक्षा पुन्हा टाळता येऊ शकत नाही, कारण असं केल्यास कौन्सिलचं संपूर्ण शेड्यूल बिघडेल. एमसीआईने या संपूर्ण प्रकरणात सुप्रीम कोर्टात (Supreme Court of India) में एक एफिडेविट फाइल केली आहे. यामध्ये दिल्यानुसार  नीट परीक्षेच्या यावर्षीच्या अकॅडमिक कॅलेंडरमध्ये (Academic Calendar) विलंब झाल्यास परिणामी पुढच्या अनेक वर्षांपर्यंत याचा प्रभाव राहील. देशाबाहेर सेंटर्स बनविणार नाहीत एमसीआयने सांगितले की देशाच्या बाहेर परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार नाहीत. वेळ चुकल्यानंतर त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी संपूर्ण वर्ष लागतं आणि बाहेरील परीक्षा केंद्रांवर अशा प्रकारचं नियंत्रण ठेवणं सोपं नाही. नॅशनल टेस्टिंग एजेंसीने एका एफिडेविट मध्ये म्हटलं आहे की, कॉमन मेडिकल टेस्ट संपूर्ण जगात एका सिंगल शिफ्टमध्ये केली जात, ज्यामुळे कोणत्याही प्रकारे पेपर फुटीची प्रकरणं घडू नये आणि एक प्रकारे परीक्षा ठेवली जावी. हे वाचा- जर सर्वांसाठी एकाच वेळेच परीक्षा ठेवण्यात आली नाही तर अनेक प्रश्न उद्भवू शकतात. नीटला ऑनलाइन ऐवजी पेपर-बुक फॉर्मेटमध्ये केलं जातं ज्यामुळे युनिफॉर्मिटी ठेवता येऊ शकते. सांगितले जात आहे की जेईई आणि नीटच्या परीक्षा  (JEE-NEET Exams) सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. सोबतच या एफिडेविट मध्ये असंही सांगितले गेले आहे की क्वेस्चन पेपर आणि एग्जाम मटेरियल एनटीए हेडक्वार्टरकडून अनेक शहरांमध्ये आणले जाते, ज्याच्या सुरक्षेसाठी बरीच तयारी करावी लागते. सरकारने यापूर्वीच परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी सह दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही सरकारला नीट परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केलीआहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या