इंदिरा गांधींच्या या नातवानं 'राहुल-सोनियां'विरोधात कधीही प्रचार केला नाही

इंदिराजींच्या 'या' नातवाची संपत्ती राहुल गांधीपेक्षा चार पटीने जास्त

  • Share this:

गांधी परिवारात13 मार्च 1980 ला एका मुलाचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी वडील संजय गांधीचा मृत्यू झाला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा नातू असलेल्या वरुण यांनी गांधी परिवारातील असूनही काँग्रेसऐवजी भाजपची वाट धरली.

इंदिरा गांधींचा नातू आणि मेनका-संजय यांचा पुत्र वरुण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे. 1999 मध्ये त्याने आई मेनका गांधींचा प्रचार केला होता. तेव्हा मेनका गांधी एनडीएमध्ये होत्या.

वरुण गांधी 2004 ला भाजमध्ये गेले.ते 2009 च्या लोकसभेत पीलीभीत मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला पराभूत करून खासदार झाले होते.

मार्च 2013 मध्ये राजनाथ सिंह यांनी वरुन गांधींना राष्ट्रीय महासचिव केले. त्यानंतर बंगाल भाजपचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले.

पक्षाचे स्टार प्रचारक असलेल्या वरुण गांधींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या चुलत भाऊ राहुल गांधी विरोधात अमेठीत प्रचार करणार नसल्याचे सांगितले होते.  राजकारणातील मर्यादा मला माहिती असून कोणाबद्दल अपशब्द वापरणार नसल्याचेही ते म्हणाले होते.

वरुण गांधींना 2015 मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय महासचिच्या प्रभारी पदावरून हटवण्याची चर्चा सुरू होती. सध्या ते उत्तर प्रदेशातील सुल्तानपुर मतदारसंघाचे खासदार आहेत. तर आई मेनका गांधी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.

वरुण गांधी हे त्यांच्या निधीचा पूर्ण खर्च करणारे खासदार आहेत. या माध्यामातून त्यांनी शिक्षण, स्वास्थ्य आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास केला आहे.

भाजप खासदार वरुण गांधी काँग्रेसमध्ये जाणार अशा अफवा पसरल्या होत्या. यावर राहुल गांधींनी मी असे काही ऐकलं नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.

राहुल गांधींची संपत्ती वरुण गांधींपेक्षा चार पट कमी आहे. वरुण गांधी यांची एकूण मालमत्ता 35 कोटींची आहे तर राहुल गांधींकडे 9.4 कोटींची संपत्ती आहे.

इंदिरा आणि फिरोज गांधी यांचे लहान सुपुत्र संजय गांधी आणि मेनका गांधी यांना 13 मार्च 1980 रोजी पुत्ररत्न झाले. त्यानंतर तीन महिन्यांनी जून 1980 मध्ये विमान अपघातात संजय गांधींचे निधन झाले होते.

वरुण गांधींना कधीच त्यांचे चुलत भाऊ राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरुद्ध निवडणुक प्रचार केला नाही. इंदिरा गांधींच्या दोन नातवांपैकी एक काँग्रेसचा अध्यक्ष तर दुसऱा भाजप खासदार आणि स्टार प्रचारक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 09:30 AM IST

ताज्या बातम्या